मराठी ऑडिओ बायबल | देवाचे वचन वाचा आणि ऐका

आरंभी देवाने शब्द बोलला, आणि सर्व सृष्टी अस्तित्वात आली. तोच शब्द उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत बायबलच्या प्रत्येक पुस्तकात तुमची वाट पाहत आहे—मोफत वाचण्यासाठी आणि मोठ्याने ऐकण्यासाठी.

प्रारंभी शब्द होता आणि शब्द परमेश्वरा समवेत होता आणि शब्द परमेश्वर होता. तोच प्रारंभीपासून परमेश्वराबरोबर होता. शब्दाद्वारे सर्वगोष्टी निर्माण झाल्या आणि जे काही निर्माण झाले ते त्यांच्याशिवाय निर्माण झाले नाही. त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते. तो प्रकाश अंधारात उजळत होता आणि अंधाराने त्या प्रकाशाला ओळखले नाही. (योहान 1:1-5)

सुवार्ता

तुम्ही मेहनतीने शास्त्रलेख शोधून पाहता , कारण त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, असे तुम्हाला वाटते. तेच शास्त्रलेख माझ्याबद्दल साक्ष देतात; — योहान 5:39

नंतर त्यांनी संपूर्ण धर्मशास्त्रातील मोशे व सर्व संदेष्ट्यांच्या लिखाणामधून स्वतःविषयी काय सांगितले आहे, हे त्यांना स्पष्ट केले. — लूक 24:27

शब्दाने मानवी शरीर धारण केले व आमच्यामध्ये त्यांनी वास्तव्य केले. आम्ही त्यांचे गौरव पाहिले, ते गौरव एकमेव पुत्राचे, जो पित्यापासून आला व अनुग्रह व सत्याने परिपूर्ण होता त्यांचे होते. — योहान 1:14

“परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.” — मीखाह 5:2

कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने आपल्या पुत्राला या जगामध्ये, जगाला दोष लावण्यासाठी नव्हे तर, त्यांच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. — योहान 3:16-17

मानवपुत्र हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आला आहे.” — लूक 19:10

येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” — योहान 8:12

कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत, — रोमकरांस 3:23

कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. — रोमकरांस 6:23

परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले. — रोमकरांस 5:8

परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला. — यशायाह 53:5-6

त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन — इफिसकरांस 1:7

“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.” — मत्तय 11:28-30

“मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो. — योहान 10:11

आता सार्वकालिक जीवन हेच आहे: जे तुम्ही एकच सत्य परमेश्वर आहात त्या तुम्हाला व ज्यांना तुम्ही पाठविले, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. — योहान 17:3

येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही. — योहान 14:6

कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही. — इफिसकरांस 2:8-9

परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला— — योहान 1:12

पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर भोजन करेन आणि तो माझ्याबरोबर भोजन करेल. — प्रकटीकरण 3:20

परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.” — रोमकरांस 10:13

“परंतु जकातदार दूर उभा राहिला. आपले डोळे वर आकाशाकडे न लावता आपल्या छातीवर मारून म्हणाला, ‘हे परमेश्वरा, मज पाप्यावर दया कर.’ — लूक 18:13

“येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. — रोमकरांस 10:9

मराठी ऑडिओ बायबलचा जुना करार

पूर्णलघुअतिलघुएकाक्षरी
उत्पत्तिउत्पत्ति
निर्गमनिर्गम
लेवीयलेवीय
गणनागणना
अनुवादअनुवाद
यहोशवायहोशवा
शास्तेशास्ते
रूथरूथ
1 शमुवेल1 शमुवेल
2 शमुवेल2 शमुवेल
1 राजे1 राजे
2 राजे2 राजे
1 इतिहास1 इतिहास
2 इतिहास2 इतिहास
एज्राएज्रा
नहेम्यानहेम्या
एस्तेरएस्तेर
ईयोबइयोब
स्तोत्रसंहितास्तोत्र
नीतिसूत्रेनीतिसूत्रे
उपदेशकउपदेशक
गीतरत्नगीतरत्न
यशयायशया
यिर्मयायिर्मया
विलापगीतविलापगीत
यहेज्केलयहेज्केल
दानीएलदानीएल
होशेयहोशेय
योएलयोएल
आमोसआमोस
ओबद्याओबद्या
योनायोना
मीखामीखा
नहूमनहूम
हबक्कूकहबक्कूक
सफन्यासफन्या
हाग्गयहाग्गय
जखऱ्याजखऱ्या
मलाखीमलाखी

मराठी ऑडिओ बायबलचा नवा करार

पूर्णलघुअतिलघुएकाक्षरी
मत्तयमत्तय
मार्कमार्क
लूकलूक
योहानयोहान
प्रेषितांचीं कृत्येंप्रेषितांची कृत्यें
रोमकरांसरोमकंरास
1 करिंथकरांस1 करिंथकरांस
2 करिंथकरांस2 करिंथकरांस
गलतीकरांसगलतीकरांस
इफिसकरांसइफिसकरांस
फिलिप्पैकरांसफिलिप्पैकरांस
कलस्सैकरांसकलसैकरांस
1 थेस्सलनीकाकरांस1 थेस्सलनीकाकरांस
2 थेस्सलनीकाकरांस2 थेस्सलनीकाकरांस
1 तीमथ्याला1 तीमथ्थाला
2 तीमथ्थाला2 तीमथ्थाला
तीतालातीताला
फिलेमोनाफिलेमोना
इब्री लोकांसइब्री
याकोबयाकोब
1 पेत्र1 पेत्र
2 पेत्र2 पेत्र
1 योहान1 योहान
2 योहान2 योहान
3 योहान3 योहान
यहूदायहूदा
प्रकटीकरणप्रकटीकरण

मुख्य शब्द:

मराठी ऑडिओ बायबल
मराठी बायबल ऑडिओ
मराठी बायबल ऐका
ऑडिओ बायबल मराठी
मराठी बायबल ऑनलाइन वाचा
मराठी बायबल मोफत
मोफत मराठी बायबल
मराठी बायबल MP3
मराठी बायबल mp3 डाउनलोड
मराठी बायबल डाउनलोड
मराठी बायबल ऑफलाइन
ऑफलाइन मराठी बायबल
मराठी बायबल ॲप
पवित्र बायबल मराठी
पवित्र शास्त्र मराठी
मराठी बायबल वाचा
बायबल मराठी मध्ये
मराठी ऑडिओ बायबल मोफत
मराठी ऑडिओ बायबल डाउनलोड
संपूर्ण मराठी बायबल
मराठी बायबल नवा करार
मराठी बायबल जुना करार
मराठी बायबल वचन
मराठी बायबल ऑडिओ ऐका
मराठी बायबल मोठ्याने ऐका
मराठी सुवार्ता
येशू ख्रिस्त बायबल मराठी
देवाचे वचन मराठी
मराठी बायबल ऑडिओ MP3 ऑफलाइन
मराठी समकालीन आवृत्ती बायबल
MRCV मराठी बायबल
मराठी बायबल पुस्तके
मराठी बायबल उत्पत्ति
मराठी बायबल प्रकटीकरण
मराठी बायबल मत्तय
मराठी बायबल योहान
ऑनलाइन मराठी ऑडिओ बायबल
मराठी holy bible audio

Leave a Comment